आता आपल्या मायबोलीतून कंप्यूटर शिका, माझा कोर्स सोबत…
” माझा कोर्स ” मोबाईल अँप्लिकेशन आपल्यासाठी घेऊन येत आहे मराठी इ-लर्निंग प्लॅटफॉर्म…🙏🏻 नमस्कार मित्रांनो, आपण इंटरनेटवर बऱ्याचश्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्म बद्दल माहिती वाचली असेल किंवा ऐकली असेल. पण तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेल्या ई-लर्निंग अँप्लिकेशन पैकी एकतरी मराठी ई-लर्निंग अँप्लिकेशनचे नाव ऐकलंय का..? नाही ना..?