Education Loanसाठी अर्ज करताना ‘ही’ कागदपत्र महत्वाची, जाणून घ्या!
Education Loan विदेशात जाऊन उत्तम करिअर करण्यासाठी अनेक विद्यार्थी उत्सुक असतात. पण विदेशात शिक्षणासाठी खर्च देखील तितकाच असतो. दरवर्षी ३ लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी विदेशातील विद्यापीठ, कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेतात. परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इतकी जास्त असून देखील प्रत्येकालाच स्कॉलरशिप मिळत नाही. ज्यांना स्कॉलरशिप मिळत नाही ते लोन घेऊन शिक्षण पूर्ण करतात. डिजीटल …
Education Loanसाठी अर्ज करताना ‘ही’ कागदपत्र महत्वाची, जाणून घ्या! Read More »