भारतीय विज्ञान आणि सभ्यतेचा वारसा भाग – 2
मागील भारतीय विज्ञान आणि सभ्यतेचा वारसा – 1 या लेखात प्राचीन भारतीय संकल्पना जसे धर्म , वर्णव्यवस्था , शिल्प- तंत्रज्ञान , राज्यव्यवस्था व तत्वज्ञान यांची चर्चा केली .तरी या लेखात आपण विज्ञान मुख्यतः खगोलशास्त्र व गणित या विषयावर चर्चा करणार आहोत .