आता आपल्या मायबोलीतून कंप्यूटर शिका, माझा कोर्स सोबत…

🤷🏻‍♂️ मराठी भाषेमधून प्रथमच… ई-लर्निंग प्लॅटफॉर्म…

📲 ” माझा कोर्स “ मोबाईल अँप्लिकेशन आपल्यासाठी घेऊन येत आहे मराठी इ-लर्निंग प्लॅटफॉर्म…

🙏🏻 नमस्कार मित्रांनो, आपण इंटरनेटवर बऱ्याचश्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्म बद्दल माहिती वाचली असेल किंवा ऐकली असेल. पण तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेल्या ई-लर्निंग अँप्लिकेशन पैकी एकतरी मराठी ई-लर्निंग अँप्लिकेशनचे नाव ऐकलंय का..? नाही ना..?

💁🏻‍♂️ म्हणूनच आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत… माझा कोर्स मराठी ई-लर्निंग अँप्लिकेशन…

🤔 ” माझा कोर्स ” अँप्लिकेशन चे वैशिष्ट्ये काय आहेत…

▪️ डाऊनलोड व्हिडीओ इन अँप..
▪️ ऍडव्हान्स कोर्सेस..
▪️ परॅक्टिस फाइल्स..
▪️ नोट्स ( pdf format )..
▪️ सरावासाठी टेस्ट..
▪️ वळ तुमची, जागा तुमची..
▪️ नवनवीन ऑफर्स..

🤷🏻‍♂️ मग विचार कसला करताय आत्ताच खालील लिंकवर क्लिक करा आणि माझा कोर्स अँप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इनस्टॉल करा..


Install Now

💁🏻‍♀️ मित्रांनो, या अँपचा वापर कसा करायचा हे जर आपल्याला समजत नसेल तर खालील विडिओ जरूर पहा…

🎥 व्हिडिओ :

https://youtu.be/Ju2xRrxvUUw

👍 खात्री आहे…

▪️ आपल्या मराठी भाषेतून काहीतरी नवीन घडतंय म्हणून तुमची साथ आम्हांला नक्की मिळेल.

▪️ आपल्या मराठी भाषेतून तुम्हांला ऑनलाईन प्लॅटफॉर्म मार्फत दर्जेदार नॉलेज मिळणार.. तसेच तुम्ही तुमच्या मित्रांनाही माझा कोर्स अँप बद्दल माहिती देऊन त्यांनाही त्यांचे नॉलेज वाढविण्यासाठी मदत कराल..

🤗 खात्री आहे… ही पोस्ट तुम्ही प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवाल…

👨🏻‍💻 विशेष म्हणजे : माझा कोर्स हे अँप्लिकेशन पूर्णपणे भारतीय आहे..


Join Us on Telegram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *