Health Tips: बदलणाऱ्या ऋतूमध्ये ‘या’ काही टिप्स तुमचं आरोग्य निरोगी ठेवण्यास करतील मदत, जाणून घ्या या टिप्स…
जेव्हा हवामान बदलते तेव्हा आपल्या सभोवतालच्या वातावरणात बरेच बदल होत असतात. हवा, तापमान, आर्द्रतेत झालेल्या या बदलांमुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो आणि आपला आजारी पडण्याचा धोका जास्त असतो. भारतासारख्या देशात, जिथे बरेच सिजन येतात आणि जात असतात, तेथे संसर्ग आणि रोग होण्याचा धोका जास्त असतो. मुले, वृद्ध लोक आणि अशक्त रोग प्रतिकारशक्ती असलेल्यांनी अशा …