Black Fungus : काळी बुरशी बाबत मोठा खुलासा; ‘अशा’ प्रकारे Mask चा वापर केल्याने होऊ शकतो धोकादायक संसर्ग
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसर्या लाटेमध्ये आता काळ्या बुरशीमुळे (Mucormycosis) चिंता वाढली आहे. देशातील बर्याच राज्यांत ब्लॅक फंगसच्या (Black Fungus) शेकडो घटना समोर आल्या आहेत. या आजाराबाबत होत असलेल्या संशोधनामध्ये त्याच्या उद्रेकामागील कारणांची माहिती मिळू लागली आहे. हा वेगाने पसरणारा आजार केवळ रूग्णांचे डोळे, नाक आणि मेंदूलाच नुकसान करीत नाही तर यामुळे रुग्णांचा जीवही घोक्यात आला …