छत्तीसगड बोर्ड १२वीचा विद्यार्थ्यांना घरी देणार प्रश्नपत्रिका, जाणून घ्या कसे असणार या परीक्षेचे स्वरूप…
छत्तीसगड बोर्डाने काढला १२वीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेसाठी नवा मार्ग… करोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत अद्याप जेथे सीबीएसई (CBSE) सह अन्य राज्य मंडळे कोणत्याही निर्णयाप्रत आलेली नाहीत, मात्र छत्तीसगड बोर्डाने (Chhattisgarh Board) परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा देखील केली. इतकेच नव्हे तर छत्तीसगडने विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परीक्षा देता येईल, असा नवा मार्गही शोधून काढला! हि परीक्षा अवघ्या पाच दिवसात …