जगभरात सर्वात जास्त विकला गेला, या फोनची किंमत फक्त एवढी..जाणून घ्या काय आहेत फीचर्स…

Xiaomi या लोकप्रिय मोबाईल कंपनीने किर्तीमान रचला आहे. शाओमीचा Redmi 9A हा जगभरात सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन ठरला आहे. काउंटरपॉइंट रिसर्च ग्लोबल हॅंडसेट मॉडल ट्रॅकरने (Counterpoint Research Portal) आपल्या रिपोर्टमध्ये याबाबतचा खुलासा केला आहे.

या रिपोर्टनुसार 2021 च्या पहिल्या तिमाहीत Xiaomi Redmi 9A हा जगात सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन ठरला आहे. तर रेवेन्यूच्या बाबतीत सॅमसंग गॅलेक्सी S21 अल्ट्रा 5G ने बाजी मारली आहे. रेडमी 9A हा स्मार्टफोन 2020 मध्ये ‘देश का स्मार्टफोन’ या टॅगलाईनने लॉन्च करण्यात आला होता.(xiaomi redmi 9a highest selling android phone)

Redmi 9A स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री कुठे?

चीन आणि भारतात Redmi 9A ची सर्वाधिक विक्री करण्यात आली. तर दक्षिण आशिआई मार्केटमध्येही Redmi 9चा जलवा पाहायला मिळाला. Redmi 9A, Redmi 9A आणि Redmi Note 9 ला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी मोठ्या प्रमाणात या मोबाईलची खरेदी केली. त्यामुळे शाओमी जागितक स्तरावर 150 डॉलरच्या (11 हजार रुपये) किंमतीत अव्वल क्रमांकावर राहिली.

खरेदी करण्यासाठी लिंक्स –

Redmi 9A (किंमत – 6,799 रु.) – https://amzn.to/3wf1YAx

Redmi 9 (किंमत – 8,799 रु.) – https://amzn.to/3gnybyI

Redmi Note 9 (किंमत – 10,999 रु) – https://amzn.to/3iD5L6L

नोट : वर दिलेल्या किमती या त्या त्या वेळेस च्या ऑफर नुसार बदलत असतात त्यामुळे कृपया किंमत तपासून पहा. (या किमती १३ जून २०२१ रोजी आहेत)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *