अजूनही तिसऱ्या लाटेचा धोका कायम, शंका असेल तर निर्बंध सुरुच ठेवा – मुख्यमंत्र्यांचे निर्देश…
कोरोना रुग्णाच्या संख्येत चढ उतार होत असतात. आपण लेव्हल्स ठरविल्या असल्या तरी संसर्ग किती वाढेल याविषयी आपल्या मनात शंका असतील तर व्यवहारांवर निर्बंध घाला , कुठल्याही दबावाला बळी पडू नका असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले