stayupdated2020

घरबसल्या जाणून घ्या, चटकदार दहीवडा बनवण्याची पद्धत !!

तुम्ही घरी बसुन अतिशय चविष्ट दहीवडा तयार करून त्याचा स्वाद घेऊ शकता व आपल्या परिवाराला घरी बसून चटकदार दहिवड्याची मेजवानी देऊ शकता .

भारतीय नद्या व नदी प्रणाली भाग -2 ( Indian rivers and river system part -2)

भारतीय उपखंडातील सर्वात महत्वाचे नदीप्रणाली पैकी एक म्हणून सिंधू नदीचा उल्लेख येतो. भारताला हिंदुस्थान व इंडिया(India) हे नाव याच नदीवरून पडले होते. जगातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाणारी सिंधू संस्कृती याच नदीच्या खोऱ्यात अस्तित्वात होती. भारतीय उपखंडातील समाजावर सिंधू नदीचा मोठा प्रभाव आहे. ही नदी मुख्यतः भारताच्या उत्तरेतून काश्मिर मधून वाहते व गिलगिट बालचीस्थान भागातून पाकिस्तान मध्ये जाते.

भारतातील नद्या व नदी प्रणाली भाग – 1 (Indian rivers and river system part -1)

भारतामध्ये नद्यांचे महत्व अनन्य साधारण आहे . भारतीय समाजाबद्दल जाणून घेण्यासाठी भारतातील नद्यांचा भूगोल जाणून घेणे आवश्यक आहे. या कारणामुळे हा विषय स्पर्धा परीक्षेत अत्यंत महत्वाचा मानला जातो.