Month: May 2021

धावा करुनही पृथ्वी शॉची भारतीय संघात का निवड होत नाही, जाणून घ्या कारण…

पृथ्वी शॉ याने काही दिवसांमध्ये चांगल्या धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये तर त्याने विक्रमही नोंदवला होता. पण तरीही पृथ्वीची भारतीय संगात निवड करण्यात आली नाही. या सर्व गोष्टीमागे काही कारणं असल्याचे समोर आले आहे.

White Fungus: देशात ब्लॅक फंगस नंतर आता ‘व्हाईट फंगस’चे संकट; Mucormycosis पेक्षा आहे अधिक धोकादायक

म्यूकोरमायकोसिस (Mucormycosis) नावाने ओळखला जाणारा हा आजार देशातील अनेक राज्यांत आढळला आहे. सरकार यावर उपाययोजना करत असतानाच आता, ‘व्हाईट फंगस’चे (White Fungus) रुग्ण समोर आले आहेत. बिहारची राजधानी पटना येथे व्हाईट फंगसचे 4 रुग्ण आढळले आहेत.

Railway Recruitment 2021: दहावी आणि ITI उत्तीर्णांसाठी पश्चिम रेल्वेत अप्रेंटिसशीपची संधी

तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल किंवा आयटीआय ट्रेडमधून डिप्लोमा केला असेल तर तुमच्यासाठी रेल्वेत नोकरीची (Railway Jobs) संधी आहे. रे़ल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), मुंबईने फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनीस्ट, कारपेंटर, पेंटर, मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, वायरमन, पाइप फिटर, प्लंबरसह अन्य अनेक प्रकारच्या पदांवर अप्रेंटिसशिप भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे.

Advantage of Anjeer: जाणून घ्या, अंजीर चे हे ’10’ महत्वाचे उपयोग

हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये किंवा मिठाईमध्ये वापरले जाते. पण सुक्या अंजीरपेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते. आज जाणून घेऊयात अंजीर चे फायदे. 

चाहत्यांना मोठा धक्का, भारताचा समावेश असलेली ही मोठी क्रिकेट स्पर्धा झाली अखेर रद्द

नवी दिल्ली : क्रिकेट चाहत्यांना आता मोठा धक्का बसला आहे. कारण जून महिन्यात होणारी मोठी क्रिकेट स्पर्धा आता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेत भारतीय संघही खेळणार होता. पण आता ही स्पर्धाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.[ad_1] जून महिन्यात श्रीलंकेत आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पण सध्याच्या घडीला करोनामुळे ही …

चाहत्यांना मोठा धक्का, भारताचा समावेश असलेली ही मोठी क्रिकेट स्पर्धा झाली अखेर रद्द Read More »

Breath Holding Exercise: फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी कसा कराल श्वास रोखून धरण्याचा व्यायाम? जाणून घ्या एक्सपर्ट सल्ला…

कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमध्ये प्राणवायू पुरवठ्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढली. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ.व्ही.के.पॉल यांच्या निरीक्षणानुसार, ‘श्वास घेता न येणे’ हे या लाटेमध्ये सर्वात सामायिक लक्षण ठरले असून, त्याची परिणती प्राणवायूची गरज मोठ्या प्रमाणात वाढण्यामध्ये झाली आहे. छाती शस्त्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष,मेदांताचे संस्थापक आणि लंग केअर फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त, डॉ.अरविंद कुमार सांगतात, “कोविड-19 च्या 90% …

Breath Holding Exercise: फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी कसा कराल श्वास रोखून धरण्याचा व्यायाम? जाणून घ्या एक्सपर्ट सल्ला… Read More »

भारताचा श्रीलंका दौरा संकटात, या कारणामुळे होऊ शकतो रद्द

[ad_1] नवी दिल्ली : भारताचा श्रीलंकेचा दौरा आता संकटात आला आहे. कारण भारताचा हा दौरा आता रद्द होऊ शकतो, असे दिसत आहे. हा दौरा रद्द होण्यासाठी आता एक मोठी गोष्ट समोर आली आहे. भारताचा श्रीलंकेचा दौरा हा जुलै महिन्यात होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांत तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. …

भारताचा श्रीलंका दौरा संकटात, या कारणामुळे होऊ शकतो रद्द Read More »

BREAKING NEWS : बीसीसीआयने खेळाडूंचे वार्षिक करार केले जाहीर, पाहा कोणाला लागली लॉटरी…

[ad_1] नवी दिल्ली : बीसीसीआय दरवर्षी आपल्या खेळाडूंबरोबर करार करत असते. या करारामधील प्रत्येक खेळाडूला दरवर्षी ठराविक रक्कम मिळत असते. बीसीसीआयने नुकताच आपला वार्षिक करार जाहीर केला आहे. यामध्ये कोणा कोणाला संधी मिळाली आहे, पाहा… बीसीसीआयने यावेळी महिलांच्या करारामध्ये तीन गट केले आहे. पहिल्या ‘अ’ गटामधील खेळाडूंना वार्षिक ५० लाख रुपये मिळणार आहे. या गटामध्ये …

BREAKING NEWS : बीसीसीआयने खेळाडूंचे वार्षिक करार केले जाहीर, पाहा कोणाला लागली लॉटरी… Read More »

फक्त रक्त वाढवण्यासाठी नाही तर अनेक गोष्टींवर उपयोगी आहे डाळिंबाचा रस; जाणून घ्या फायदे

डाळिंब (Pomegranate ) कोणाला आवडत नाही. डाळिंबाची साल जितकी कठीण, तितकेच ते आतून मधुर आणि गोड फळ असते. जर एखाद्या व्यक्तीस कोणताही आजार झाला तर लोक प्रथम त्यांना डाळिंब घेण्याचा सल्ला देतात. कमकुवतपणापासून मुक्त होण्यासाठी किंवा उपचारानंतर आरोग्यासाठी फायदे मिळवण्यासाठी डॉक्टर डाळिंब खाण्यास रुग्णाला सांगतात . डाळिंबाच्या वापरामुळे आपल्या आरोग्यास चांगले फायदे मिळतात परंतु डाळिंबाचे …

फक्त रक्त वाढवण्यासाठी नाही तर अनेक गोष्टींवर उपयोगी आहे डाळिंबाचा रस; जाणून घ्या फायदे Read More »

इस्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये हा वाद का ?

वाढत्या तणावामुळे यरुसलेम (Jerusalem)मध्ये हिंसाचार सुरुच आहे. हा संघर्ष तसा बर्‍याच काळापासून सुरु आहे. अशा परिस्थितीत आपण इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील या वादाचे कारण समजून घेऊ या.