शिवचरित्र भाग – 12 ( बादशहाच्या हातावर तुरी )
आग्र्याला गेल्यावर ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारात गेले. सोबत युवराज संभाजी तर होतेच. त्यावेळेस औरंगजेबाचा वाढदिवस होता. बादशाह दरबार संपवून सल्लामसलतीच्या महालात गेला. दरबारात सरदार आपल्या आपल्या मानाप्रमाणे