Month: November 2020

Indian premier league( गोष्ट जगातील सर्वात प्रसिद्ध T-20 लिगची ..)

IPL ही जगातील सर्वात अवघड व प्रसिद्ध T-20 लीग म्हणून ओळखली जाते . जगातील सर्वोत्तम खेळाडू विविध संघांकडून IPL मध्ये खेळतात . IPL चे नियोजन भारतीय क्रिकेट नियोजन बोर्ड ( BCCI ) करते.

घाम येतोय, मग ‘हे’ नक्की वाचा…

तुम्हाला माहित आहे का आपल्याला घाम का येतो व केव्हा येतो? जर आपण कधी आपल्या मित्रांना प्रश्न विचारला असेल तर, त्यांचे हेच उत्तर असेल आमच्या शरीरात जास्त उष्णता आहे म्हणून आम्हाला घाम येतो. पण आपल्याला यामागील वैज्ञानिक कारण माहित नसते. तर आपण आज यामागील खरे कारण आणि अजून काही मजेदार गोष्टी जाणून घेऊया. आपल्याला घाम …

घाम येतोय, मग ‘हे’ नक्की वाचा… Read More »

जाणून घेऊ राज्यांच्या कायदेमंडळातील मुख्य घटक विधानसभेबद्दल ..

घटक राज्यांच्या कायदेमंडळात राज्यपाल , विधानसभा व विधानपरिषद हे सभागृह असतात . विधानसभा हे विधिमंडळाचे कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे, तर विधानपरिषद हे वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे तर राज्यपाल हा राष्ट्रपतींनी निर्वाचित केलेला प्रतिनिधी असतो .

झणझणीत टोमॅटो सूप !!

टोमॅटो फक्त भाजी किंवा सूपमध्ये खाल्ले असले तरी ते स्वादिष्ट वाटते. परंतु हे फक्त खायलाच मधुर नसून आपल्याला बर्‍याच आजारांपासून दूर ठेवतो .थंडगार वातावरणात गरमागरम टोमॅटो सूप प्यायला खुप मजा येते . वातावरण अगदी थंडगार झालाय, त्यात हे गरमागरम टोमॅटो सूप आणखी मनाला आनंद देऊन जाईल.

पवनचक्की वीजनिर्मिती कशी करते…

मित्रांनो, चला आज आपण जाणून घेऊया, पवनचक्की नेमकी विदुयत निर्मिती कशी करते? आपल्याला सगळ्यात अगोदर आपले ऊर्जास्रोत कोणते आहेत व त्याचे प्रकार किती आहेत हे थोडक्यात याची माहिती देतो. उर्जा स्रोताचे मुख्य दोन प्रकार आहेत. त्यात पहिला पारंपरिक ऊर्जास्रोत आणि दुसरा आहे अपारंपरिक ऊर्जास्रोत. ऊर्जास्रोतांचे प्रकार (Types Of Source Of Energy) पारंपरिक ऊर्जास्रोत (Conventional Energy …

पवनचक्की वीजनिर्मिती कशी करते… Read More »

घरबसल्या जाणून घ्या, चटकदार दहीवडा बनवण्याची पद्धत !!

तुम्ही घरी बसुन अतिशय चविष्ट दहीवडा तयार करून त्याचा स्वाद घेऊ शकता व आपल्या परिवाराला घरी बसून चटकदार दहिवड्याची मेजवानी देऊ शकता .