माहित आहे का ? कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर का वाढवलं ?

ऑक्सफर्ड विद्यापीठात संशोधन झालेल्या कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस आता 12 ते 16 आठवड्यांनी देण्यात यावा, असं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. यापूर्वी दोन डोसमधलं हे अंतर 6 ते 8 आठवड्यांचं होतं. कोव्हिड निवारणासाठी नेमलेल्या कार्यकारी गटाचे प्रमुख डॉ. एन के अरोरा यांनी एका संशोधनात तशी शिफारस आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. हे अंतर वाढल्यामुळे लशीची परिणामकारकता …

माहित आहे का ? कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर का वाढवलं ? Read More »

जाणून घ्या ! संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) रचना , सदस्य , अध्यक्ष , कार्यकाल…

भारतीय संघ राज्याचे मुख्य अधिकारी घडविण्याचे कार्य व देशाला योग्य प्रशासकीय अधिकारी देण्याचे कार्य ही संघटना करते .सोबतच या विषयावर स्पर्धा परीक्षामध्ये अनेक वेळेस प्रश्न विचारले जातात.

सीबीएसईप्रमाणे एसएससी बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करता येणे शक्य आहे का ?

सीबीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केल्याने एसएससी बोर्ड परीक्षा रद्द करणार का?
याविषयी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, “महाविकास आघाडी सरकारसाठीही विद्यार्थ्यांची सुरक्षा ही प्राथमिकता आहे. त्यामुळे सीबीएसईप्रमाणेच परीक्षा रद्द करून ऑब्जेक्टिव्ह आणि इंटरनल असेसमेंट घेण्याबाबत आम्ही अभ्यास करू आणि तज्ज्ञांशी बोलू.”

कलम 144 | जमावबंदी लागू करणाऱ्या कायद्याविषयी जाणून घ्या सर्वकाही

एखाद्या परिसरात जमाव एकत्र येऊन तिथली शांतता भंग करून दंगल माजवण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी हे कलम लागू करतात. सोप्या शब्दात सांगायचं तर, जमावाने एकत्र येत कायदा हातात घेऊन हिंसाचार घडवू नये, यासाठी हे कलम लावलं जातं.

मुख्यमंत्रांकडून राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा, तसेच ५४७६ कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेजही…

कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

या धर्मात अंत्यविधीनंतर गिधाडांना खायला ठेवला जायचा मृतदेह; पाहा वेगवेगळ्या पंथांच्या थरारक प्रथा

जगात वेगवेगळ्या धर्मांत पंथांत अंत्यविधीचे अनेक प्रकार अवलंबले जातात. काही प्रथांबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. मुंबईसारख्या गर्दीच्या महानगरातही आहेत अशा स्मशानभूमीच्या जागा.

आता आपल्या मायबोलीतून कंप्यूटर शिका, माझा कोर्स सोबत…

” माझा कोर्स ” मोबाईल अँप्लिकेशन आपल्यासाठी घेऊन येत आहे मराठी इ-लर्निंग प्लॅटफॉर्म…🙏🏻 नमस्कार मित्रांनो, आपण इंटरनेटवर बऱ्याचश्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्म बद्दल माहिती वाचली असेल किंवा ऐकली असेल. पण तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेल्या ई-लर्निंग अँप्लिकेशन पैकी एकतरी मराठी ई-लर्निंग अँप्लिकेशनचे नाव ऐकलंय का..? नाही ना..?

शिवचरित्र भाग – 14 ( सोहळा अखंड स्वराज्याचा )

शिवरायांनी राज्यभिषेकाची तयारी यथासांग केली. सप्तगंगा आणि तिन्ही समुद्राचे जल आणले गेले. रायगडावर सुमारे 50 हजार माणसे जमली. त्यासाठी सर्वत्र तंबू, राहुट्या व डेऱ्यांची सोया करण्यात आली

शिवचरित्र भाग – 13 ( गड आला पण सिंह गेला )

शिवरायांनी जयसिंगला 23 किल्ले दिले परंतु अजुनही त्यातले बरेच मुघलांच्या ताब्यात होते. त्यातील एक होता कोंढाणा, कोंढण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या ताब्यात असणे जिजाबाईना….